श्रीराम नवमी उत्सव हा ट्रस्टचा प्रमुख धार्मिक
कार्यक्रम असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत
भव्य स्वरूपात साजरा केला जातो.
यामध्ये:
• श्रीराम पालखी मिरवणूक
• वेदपठण
• महाआरती
• भजन संध्या
• महाप्रसाद वितरण
यांचा समावेश असतो.
Build your business online with professional website development, custom software solutions, digital marketing and mobile app development services.
Visit Website